'मुंबईकडे वाकड्या नजरेने बघाल तर | Sachin Sawant Congress | Mumbai | Maharashtra News

2021-09-13 1

मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करावा अशी सीमा भागातील जनतेची मागणी आहे.. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही... तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित घोषित करावं, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणाले... त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत... काँग्रेसनेही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केलाय... भाजपाने मुंबईकडे वाकड्या नजरेने जरी पाहिलं तर महाराष्ट्रात राजकारण करणं त्यांना महागात पडेल, असा इशाराच काँग्रेस नेत्यांनी भाजपला दिलाय..

#lokmat #SachinSawant #Congress #Mumbai #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat